Drone Anudan Yojana 2024 : शेतकऱ्यांनो ड्रोन अनुदान योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; इथे पहा कसा करायचा अर्ज..,
Drone Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेमध्ये सन २०२४-२५ अंतर्गत ड्रोन ( Drone Anudan Yojana) खरेदीसाठी अर्थसहाय्य या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सन २०२२-२३ मध्ये राज्यासाठी किसान ड्रोन (Drone Anudan Yojana) अर्थसहाय्य सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी – २५ व कृषी पदवीधर साठी १३ असे … Read more