लाडकी बहीण योजना : अर्जांच्या पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर; शासन निर्णयानुसार ‘या’ 5 निकषांत बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आता लाभ..,
Ladki Bahin Yojana Reviewing The Applications :- सर्वांना नमस्कार राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी ६९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ५८ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या … Read more