HSRP Number Plate last date: 2019 पूर्वीच्या वाहनधारकांसाठी महत्वाची अपडेट,नियमात मोठे बदल,सविस्तर माहिती वाचा
HSRP Number Plate last date:2019 पूर्वी खरेदी करणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तरी ही तारीख किती असणार आहे, कोणाकोणाला नंबर प्लेट बसविले लागणार आहे, याबद्दलची माहिती आपण सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी संपूर्ण माहिती आपण वाचा. म्हणजे आपली जर … Read more