Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींनो! डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट – इथे वाचा
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : सर्वांना नमस्कार, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत सव्वा दोन कोटिंहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. … Read more