लाडकी बहीण योजना स्टेटस : महिलांनो, डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? असं तपासा तुमच स्टेटस; मोबाइल नंबर टाकून लगेच चेक करा..,

Majhi Ladki Bahin Yojana Next December Installment

Majhi Ladki Bahin Yojana Next December Installment 2024 : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुती आघाडीला पुन्हा प्रचंड असं बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यातच महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या अपेक्षा … Read more