BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी नोकर भरती सुरू; पदवीधरांनो लगेचच अर्ज करा..,
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पद: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( दहावी ) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ … Read more