BRO GREF Bharti 2025 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 411 जागांसाठी भरती सुरू; येथे जाहिरात व अर्ज नमूना पहा..,
BRO GREF Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, सीमा रस्ते संघटना, जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ● पदाचे नाव :MSW कुकMSW मेसनMSW लोहारMSW मेस वेटर ● … Read more