लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींनो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का? – हे वाचा आधी तरच मिळेल हप्ता..,
ladki bahin yojana verification of applications underway income proof and other documents required :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. 👇👇👇👇👇 अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार … Read more