खुशखबर..! गो ग्रीन महावीतरण योजनेत आजच नोंदणी करा; प्रत्येक लाईट बिल मध्ये 10 रुपये वाचवा, मोबाईलवरून 5 मिनिटांत अशी करा नोंदणी..,

Go Green Mahavitaran Yojana 

Go Green Mahavitaran Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत/सुट मिळणार आहे. प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत मिळविण्यासाठी नागरिकांना गो-ग्रीन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. Maharashtra State Electricity Distribution Company Limited – ‘महावितरण’च्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम … Read more

भारतीय हवाई दलात विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती : पात्रता – 12 वी पास; पगार 56,100 मिळेल, कसा करायचा अर्ज इथे वाचा..,

Indian Air Force Recruitment 2024

AFCAT Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी … Read more

MahaGenco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती; पात्रता – 10 वी पास, पगार 34,000 मिळेल

MahaGenco Bharti 2024

Mahanirmiti Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company) अंतर्गत तब्बल 800 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती … Read more

10वी, 12वी पाससाठी नोकरी : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांची भरती; पगार 93 हजार मिळेल, इथे करा अर्ज | BRO Bharti 2024

Border Roads Organization

BRO Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सीमा रस्ते संघटना BRO (Border Roads Organization) अंतर्गत “चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर” पदांच्या एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती … Read more

10 वी पाससाठी एअरपोर्ट वर जॉबची संधी : AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत भरती सुरु; वेतन 45,000 मिळेल, मुलाखतीद्वारे होणार निवड, असा भरा फॉर्म..,

AI AIRPORT SERVICES LIMITED

AIASL Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) AI AIRPORT SERVICES LIMITED अंतर्गत “ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, हँडीमन, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हँडीवुमन” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर … Read more

Railway Recruitment 2024 : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी मेगा भरती; पात्रता – 10वी+ITI पास, अर्जासाठी आज शेवटची संधी..,

Northeast Frontier Railway Recruitment

Northeast Frontier Railway Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व सीमा रेल्वे (Northeast Frontier Railway Bharti) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 5647 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NFR च्या अधिकृत वेबसाउटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा. nfr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदभरतीसाठी … Read more

कृषी महाविद्यालय भरती 2024 : शिपाई/माळी/पर्यवेक्षक व इतर विविध पदांची भरती सुरू आहे; पात्रता 12 वी पास, जाहिरात वाचून अर्ज करा..,

Navalbhau Krushi Mahavidyalaya Bharti

Navalbhau Krushi Mahavidyalaya Jalgaon Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर, जळगाव अंतर्गत “प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, माळी, शिपाई” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more

Ayushman Card : आयुष्मान भारत कार्ड योजना रजिस्ट्रेशन ऑनलाईन सुरु; सर्वांना मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार, इथे 5 मिनिटांत मोबाईलवरून नोंदणी करा..,

PM Ayushman Bharat Card Registration 2024

PM Ayushman Bharat Card Registration 2024 :- सर्वांना नमस्कार नागरिकांसाठी आनंदाची बातमी, आता सर्वांना मिळणार ५ लाखापर्यंतचा मोफत उपचार, काय आहे योजना पहा “Ayushman Bharat Health Card” योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे. PM Ayushman Bharat Yojana प्रधानमंत्री आयुष्मान भारत काय आहे? “Ayushman Card Registration” योजनेअंतर्गत लाभार्थीला ५ लाखापर्यंत मोफत उपचार/दिला जातो. यापूर्वी योजनेचा लाभ हा फक्त … Read more

BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 10 वी पास, पगार 69,100 मिळेल, इथे लगेच फॉर्म भरा..,

Border Security Force

BSF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सीमा सुरक्षा दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात Border Security Force कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 275 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. सीमा सुरक्षा दलात भरतीची (BSF Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक … Read more

लाडकी बहीण योजना अपात्रात यादी जाहीर : या महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार; इथे लगेच अर्जाची स्थिती पहा, नाहीतर….,

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi 24

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi 2024 :- सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी काही महिलांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत; तर काही महिलांनी वार्षिक उत्पन्न जास्त असतानाही अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा पद्धतीनं मिळवलेले पैसे महिलांकडून सरकार परत घेणार का? किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा … Read more